"सुयश कार्यशाळा" : स्मरणशक्ती,एकाग्रता व आत्मविश्वास वाढविण्यासाठी
“If you can dream it,
You can do it’ – Walt Disney
"सुयश कार्यशाळा"-तुमच अवघं शैक्षणिक जीवनच बदलून टाकेल
शैक्षणिक करिअरमध्ये परीक्षेला खूप महत्त्व आहे. सदरस्पर्घात्मक परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचा मानसिक त्राण-तणाव न घेता, सहज हसत-खेळत अभ्यास करून वार्षिक परीक्षेत अधिक गुणमिळवून "यशस्वी" होण्यासाठी, विध्यार्थ्यासाठी सदर कार्यशाळा हमखास वरदान ठरेलच यात शंकाच नाही. त्याचप्रमाणे वाढलेली / वृद्धिंगत झालेली स्मरणशक्ती व एकाग्रता कायम, दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी सदर कार्यशाळेत विध्यार्थ्यांना योग्य समुपदेशनही करण्यात येईल.
कॅलिफोर्निया, अमेरिकामध्ये स्थायिक झालेले ज्येष्ट मराठी व वरिष्ट यांत्रिक अभियंता ज्यान्हा ४० वर्षाचा विविध इंजिनियरिंग क्षेत्रामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे, त्याचप्रमाणे प्रशिक्षित, अनुभवी " योग शिक्षक / योग चिकित्सक" या नात्याने १५ वर्षाचा दीर्घ अनुभव आहें, विविध सामाजिक क्षेत्राचा अनुभव आहें, अशा मराठी व्यक्तींनी, केवळ मराठी विध्यार्थ्यासाठीच विकसितकेलेली जगावेगळी, अभिनव, वैशिष्टपूर्ण आणि अदभूतपूर्व कार्यशाळा.
सदर कार्यशाळा आधुनिक तंत्रज्ञान ( Latest Technology ), शास्त्र (Science ), गणित (Maths), रंग-चिकित्सा (Color-therapy), संगीत-चिकित्सा (Music-therapy), चुम्बकीय- चिकित्सा (Magnetic-therapy), "वास्तु शास्त्र", "योग-शास्त्र" ( Yoga-Science) आणि"प्राणायाम" यांच्यावर आधारित असून मराठी विध्यार्थ्यांना खरोखरच फायदेशीर आहें. योग साधना व प्राणायाम यांच्या सहाय्याने विध्यार्थ्यानी सदर कार्यशाळेत निवेदन केल्याप्रमाणे विशिष्ट पद्धत्तीने वताणमुक्त अभ्यास केला तर त्यांच्या गुणामध्ये१५% ते ४०% नीहमखास वाढ होते.
सदर कार्यशाळा, शाळेत व महाविद्यालयात शिकणाऱ्या विध्यार्थ्यासाठीईश्वराची एक अनमोल देणगीच आहे.
इयत्ता ८ वी, ९ वी, १० वी, ११ वी व १२ वी मध्ये शिकणाऱ्या विध्यार्थ्यासाठी लाभदायक आहे.
** खास आकर्षण : अत्याधुनिक तंत्रशास्त्रावर आधारित, प्रत्येक विध्यार्थ्याची आणि त्यांच्या पालकाची " Stroboscope Test " घेतली जाईल
सदर कार्यशाळेत निवेदन केल्याप्रमाणे त्राणमुक्त अभ्यासकरण्यासाठी, विध्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पुस्तके अथवा अन्य शैक्षणिक सIमIन खरेदी करावयाची नाहीत. त्याचप्रमाणे विध्यार्थ्याच्या पालकावर कोणत्याहीप्रकारचा आर्थिक ताण पडणार नाही. सदर " सुयश कार्यशाळा " केवळ मराठीविध्यार्थ्यासाठीच आहे.
सदर " सुयश कार्यशाळेत " विध्यार्थ्याबरोबरच पालकांनी हजर असणे अत्यावशक आहे.
कार्यशाळेत, कोणत्या प्रकारची निवेदन दिली जातात याची संपूर्ण माहिती पालकांना असणे अत्यावशक आहे, त्याचप्रमाणे आपल्या पाल्याच्या सर्वांगिण उत्कर्षासाठी काही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावयाच्या आहेत, त्यांचे पालन करावयाचे आहे.
आपल्या पाल्याच्या दैदिप्यमान सुयशामध्ये पालकांची कांही जबाबदारी आहे याची जाणीव असणे अत्यावशक आहे. त्यासाठी सदर कार्यशाळेत पालाकानाही मार्गदर्शन व समुपदेशनही केले जाईल. ( केवळ विध्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही)
झेप घेण्यासाठी पंख पुरेसे नसतात त्यात ' निश्चयाचे बळ ' ही असावे लागते. शिवाय तीव्र इच्छाशक्ती. अथक परिश्रम, दुर्दम्य आत्मविश्वास आणि उत्तुन्गेतचा ध्यास...... हे सर्व या "सुयश" कार्यशाळेतून देतो आणि म्हणतो "बाळ घे झेप !!!
प्रवेश: देणगी मुल्य रुपये २५० ते ३५०
कार्य शाळेची अवधी : साधारण ३.० ते ३.३० तास
कार्य शाळेचे माध्यम : मराठी / इंग्रजी / हिंदी
कार्यशाळेसाठी संपर्क साधा : विष्णू कर्नाटकी ई -मेल :- karnataki.vishnu @ gmail.com