Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

पुणेस्थित देब्रा मुलासाठी वधू पाहिजे

देशस्थ ब्राह्मण मुलगा , वय - २८ , शिक्षण - M.Sc(Environment Science) - 1st class,Industrial safety diploma,B.Ed
पुण्यात Environment company मध्ये Assistant Manager, मासिक उत्पन्न - ३०,०००/-
उंची - ५,७" , वर्ण - उजळ , बांधा - मध्यम,निर्व्यसनी
कुंभ रास , गोत्र - विष्णूवर्धन, सिंह योनी,मनुष्य गण,पुर्वाभाद्रपदा नक्षत्र- १ ला चरण.
छंद- मिमिक्री
भाऊ बहिण नाही, आई, वडिल निवृत्त,आर्थिक सुस्थिती,कोल्हापुरला वास्तव्य.

अपेक्षा - ब्राह्मण - पोटशाखा चालेल,अनुरूप , मनमिळाऊ,पदवीधर,द्विपदवीधर,नोकरीची तयारी असल्यास प्राधान्य(अट नाही).

संपर्क - ९८६०५१०३९८
९३२६८९२१३४
ईमेल - kul.mad@gmail.com

Classified-category: 
Location: 
पुणे पुणे
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.