Submitted by .श्रीमंत.सरसेनापती on Thu, 01/10/2013 - 00:02
नमस्कार माझ्या माबो बंधू आणि भगिनीनो ...............
मी आत्ताच थोड्या कालावधी पूर्वी नवीन व्यवसाय सुरु केला आहे. म्हणजे व्यवसायाचे स्वरूप साधे आहे.
मी आणि माझी पत्नी आम्ही घरी काही सजावटीच्या वस्तू बनवून विक्री करतो.तरी पण मायबोली वर मला एक चांगले व्यासपीठ मिळते आहे .म्हणून मी इथे माझ्या वस्तू विक्री करण्या चा छोटा प्रयत्न करणार आहे.
तरी पण कोणास हि ह्या वस्तू हव्या असतील तर मला ह्या नंबर वर संपर्क करावा.
योगेश शिंदे
mobile no .9022289769
Classified-category:
Location:
kl4 बिल्डिंग नंबर १२ रूम नंबर ०८ सेक्टर ५ई कळंबोली
एम जी एम हॉस्पिटल जवळ किंवा समाज मंदिर रस्ता .
४१०२१८
नवी मुंबई
,
India
IN
शेअर करा