Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

कोथरुड बसस्टँडजवळ १बीएचके चे दोन फ्लॅट विकणे आहे.

कोथरुड बस स्टँडजवळ असूनही अगदी शांत लोकेशनला १ ल्या मजल्यावरील १ बीएचके चे २फ्लॅट एकत्र अथवा स्वतंत्र ताबडतोब विकणे आहे. पार्टली फर्निश्ड, सध्या एकत्र केलेले आहेत. बजेट प्रत्येकी ४७ लाख निगो.
संपर्क - मंजिरी घाटपांडे 9422302287 email - manjiri[dot]ghatpande[at]gmail.com

Location: 
kothrud 411029 Pune ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.