Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

सिंहगड रस्ता - 'सन सिटी'जवळ संपूर्ण फर्निशड १ बीएचके भाड्याने देणे आहे

जागा - १ बीएचके, ६५० स्क्वेअर फूट, तिसरा मजला (११मजली बिल्डींग )
प्रशस्त गॅलरी, ड्राय टेरेस. (२०११ पझेशन), कव्हर्ड कार पार्किंग

सोयी/सुविधा : - २४ तास पाणी, व्हिडीओ फोन, जनरेटर बॅकअप, २ लिफ्ट्स (जनरेटर बॅकअप)
फॅन्स, ट्युब्स, खिडक्यांना पडदे, सेफ्टी डोअर

१. शू रॅक आणि कपाट, सोनी ब्राव्हिया टीव्ही आणि शोकेस कम स्टॅण्ड, एअरटेल डीटीएच कनेक्शन,
२. ग्रॅनाईट कट्टा, किचन ट्रॉलीज, एक्झॉस्ट फॅन, कपाट, अ‍ॅक्वागार्ड, फ्रीज.
३. डबल बेड, फुल लेंथ वार्डरोब, ड्रेसिंग टेबल इ.

सन सिटी बस स्टॉपपासून २ मिनीटे अंतरावर.
मुंबई-बेंगलोर हायवेपासून २ मिनीटे अंतरावर
शाळा, दुकाने आणि मॉलपासून जवळ ...

* जागा फक्त शाकाहारी कुटुंबास देण्याची आहे. ( विद्यार्थी क्षमस्व.)

Location: 
सन सिटी जवळ, सिंहगड रस्ता
सिंहगड रस्ता
४११०५१ पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.