महाराष्ट्र मंडळ अटलँटा सहर्ष सादर करत आहे संक्रांती २०१३.
करमणुकीचे कार्यक्रमः 'उभ्या उभ्या विनोद' अर्थात Standup Comedy.
कलाकार संच: विनय देसाई, शुभदा कामेरकर आणि कौस्तुभ सोमण
स्थळः West Forsyth High School, 4155 Drew Road Cumming, GA 30040
वेळः Saturday January 19th, 2013. registration begins at 3pm. The Comedy show starts at 5:30 PM.
अधिक माहीतीसाठी भेट द्या: http://www.mmatlanta.org/ (लवकरच Update केली जाईल).
उभ्या उभ्या विनोदः न्यू-जर्सी, फिलाडेल्फिया, वॉशिंगटन डीसीच्या कलाकारानी एकत्र येऊन तयार केलेला Standup Comedy show. अमेरिकेत रहाणार्या मराठी कलाकारानी, अमेरिकेत राहणार्या मराठी प्रेक्षकांसाठी, इथल्या रोजच्या जीवनाचा विनोदी आढावा. हा आमचा २४ वा प्रयोग आहे. यापूर्वी अटलँटा, सियाटल, फिलाडेल्फिया, शिकागो इत्यादी ठिकाणी BMM अधिवेशनात Housefull प्रयोग झालेले आहेत. त्याचप्रमाणे शिकागो, डेट्रॉईट, रोचेस्टर, फिनिक्स, न्यूयॉर्क, डीसी, अल्बनी, नॉर्थ कॅरोलिना इत्यादी मराठी मंडळातून आमचे प्रयोग झालेले आहेत.
अधिक माहीतीसाठी भेट द्या: https://www.facebook.com/UbhyaUbhyaVinod