Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

आनंदवल्ली/ पाईपलाईन रोड नाशिक: सुरेख, प्रशस्त गार्डन फ्लॅट विकणे आहे

नाशिक येथे सुरेख, प्रशस्त गार्डन फ्लॅट विकणे आहे:
- ४ बेडरूम्स, २ हॉल्स, किचन, सेपरेट डायनिंग, ३ बाथरूम्स/ टॉयलेट्स,
- बिल्टअप एरिया ~१६०० स्क्वे. फूट, वास्तुशास्त्रानुसार रचना, हवेशीर, लक्झूरियस अमेनिटीज्,
- उत्तरभागात ऐसपैस ~२७०० स्क्वे. फूट गार्डन,
- पूर्व आणि पश्चिमेला बैठे बंगले, उत्तरेला सुमारे २०० फूट मोकळी (इरिगेशन ची फ्री-होल्ड) जागा
- आनंदवल्ली/ पाईपलाईन रोड नाशिक: अत्यंत मध्यवर्ती भाग (सीबीएस् पासून ५ किमी,
सातपूर एम्.आय्.डी.पासून १-३ किमी, अंबड एम्.आय्.डी.पासून ५ किमी)
- क्लिअर टायटल, त्वरित ताबा
- संपर्कः हिमांशु जोशी (मोबाईल क्र. +४९ १५२ ०९२९ ०६४४; ई-मेलः hemuxjyo@yahoo.com)

Location: 
Anandawalli, Nashik
Off Pipeline Road Near Reliance Petrol-pump
422007 Nashik ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.