काय,
आपण कवी आहात.?
आपण इंग्रजीत कविता लिहिता.?
उत्तर जर " होय" असेल,
तर..,
खालील माहिती नक्कीच वाचा..
मी आणले आहे, आपणासाठी एक छानसे ई-बुक (इलेक्ट्रोनिक बुक). आपल्या स्वरचित इंग्रजी कवितांना व्यासपीठ मिळवून देणेचा मी छोटासा प्रयत्न केला आहे. या पुस्तकामध्ये २२२ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंग्रजी कविता स्वीकारणा-या व कवींना भरपूर मानधन देणा-या मासिकांची माहिती दिलेली आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड आदी. प्रगत देशांमधील मासिके, पाक्षिके इत्यादींची माहिती दिली आहे.
माहितीचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
१) मासिकाचे नाव
२) मासिक कोणत्या प्रकारच्या कविता स्वीकारते.?
३) कविता कशा प्रकारे पाठवावी.?
४) कवितेला मानधन किती दिले जाते.?
५) मासिकाची वेबसाईट व इतर अपडेट्स.
अधिक माहिती व ई-बुक किमतीबाबत संपर्क साधा.-
arun4help@ibibo.com