मुलांच्या खेळातील पालकांचा सक्रिय सहभाग आणि त्याचे महत्त्व

"मुलांच्या खेळातील पालकांचा सकिय सहभाग आणि त्याचे महत्त्व"

या विषयावर ० ते ७ वर्ष वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे.

कधी: २ डिसेंबर २०१२, संध्याकाळी ५:०० ते ६:३०
कुठे: गायत्री'ज टॉयब्ररी, २रा मजला, छबाई अपार्टमेंट्स, शनिवार पेठ, अप्पा बळवंत चौकाजवळ
वक्त्या: सौ. उमा बापट
संपर्कः गुणेश - ९८९०६४४६३६, toybrarypune@gmail.com

** कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.

Classified-category: 
Location: 
पुणे पुणे
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.