Submitted by केया on Sun, 11/18/2012 - 22:49
बावधन येथे ३ बेडरूम फ्लॅट भाड्याने देणे आहे.नवीन कोरा फ्लॅट आहे.३ बेडरुम आणि ३ बाथरुम..
प्रशस्त,हवेशीर आणि सहावा मजला...लिफ्ट,क्लब हाउस्,प्लेएरीयाची सोय आहे...उत्तम लोकेशन..डिसेंबर पासुन भाड्याने देणे.
१८०००रु भाडे आणि १०००००ला़ख डिपोझिट
संपर्क-सविता कुलकर्णी ९४२०३४०९६१,९४२०७६३७६४
Classified-category:
Location:
बावधन
पुणे
,
India
IN
शेअर करा