Submitted by शशिकांत ओक on Sat, 11/03/2012 - 10:07
मित्रांनो,
आपण 2012चा दिवाळीअंक ज्योतिष तंत्र आणि मंत्र चाळला असेल. तो नाडीग्रंथांवरील विशेषांक आहे. काहींच्या मागणीवरून त्याचे इंग्रजी व हिन्दीत रुपांतर करून पुस्तक रुपाने प्रकाशित करायला एका प्रकाशनाने संमती दर्शवली आहे. याशिवाय अशा
१. पुस्तकाच्या प्रकाशनात कोणास स्वारस्य असेल त्यांनी संपर्क करावा.
२. त्या अंकातील मजकूर भाषांतर करायला कोणास स्वारस्य असेल त्यांनी संपर्क करावा.
३. मी काही भागाचे दोन्ही भाषेत रुपांतर ऑडिओ फाईल मधून करून टायपिंगला मेलकरून पाठवू शकतो. असे टायपिंगचे काम कारायला स्वारस्य असलेल्यांनी संपर्क करावा.
संपर्क - मो. ९१९८८१९०१०४९. विरोप - shashioak@gmail.com
Classified-category:
Location:
Home
A-4/404, Ganga Hamlet Society
Viman Nagar,
411014
Pune
,
India
IN
शेअर करा