Submitted by अनुश्री. on Mon, 10/22/2012 - 03:04
पॅचवर्क चे बाळंतविडे, दुपटी, झबली, बेडशिट्स ऑर्डर प्रमाणे बनवुन मिळतील.
पुणे, मिरज, सांगली इथे उपलब्ध आहेत.
इतर ठिकाणी कुरीयर द्वारे पाठवली जातील (कुरीयरचा खर्च वेगळा पडेल)
भारता बाहेर ही कुरीयर द्वारे पाठवली जातील (कुरीयरचा खर्च वेगळा पडेल)
इथे काही दुपट्यांचे फोटो उपलब्ध आहेत. ह्याशिवाय अजुन ५० तरी डिझाईन असतील.
मायबोली वरची लिंक http://www.maayboli.com/node/38718
दुपट्यांचा अलबम (पिकासा वेब लिंक)
http://picasaweb.google.com/MyImageSharing/DuptiAndZabli?authuser=0&authkey=Gv1sRgCLmszbLtp_GE7gE&feat=directlink
संपर्क.
ज्योती गोखले.
फोन नं. ८६२ ३९३ ९७७२
ईमेल. pkg1656@yahoo.com
Classified-category:
Location:
पुणे
,
India
IN
शेअर करा