मैत्रिणीसाठी वर हवा आहे.

मैत्रिणीसाठी वर हवा आहे.
तेलगु आहे पण लहानपण आणि शालेय शिक्षण पुण्यात झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रीयन मुलगा चालेल.
वय-२७ वर्षे, रंग- सावळा,उंची- पाच फूट,तीन इंच..इंटिरियर डिझायनर म्हणून पुण्यात नोकरी करते.
एक मोठी बहीण आहे. तिचे लग्न झालेले आहे. वडील बँकेत व आई हाउसवाइफ़ आहे.
सुसंस्कृत व सुस्वभावी कुटुंब आहे.
मुलीच्या अपेक्षा- वर अनुरूप हवा. शक्यतो सिमिलर क्षेत्रातील असेल तर उत्तम पण तशी अट नाही.
इंटरेस्ट असल्यास मला मेल करावा. पत्रिका वगैरे गोष्टी पाठवण्यात येतील. (kulkarni.jahnavi@gmail.com)

Classified-category: 
Location: 
पुणे पुणे
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 45
Unique Pageviews (30 days): 43
Avg. Time on Page (30 days): 00:52