सिन्गापूर मधील नोकरीच्या शोधात आहे.

नमस्कार

इन्टिरीयर डिझायनर आहे.
५ वर्षान्चा रेसिडेन्शियल डिझाय्निन्ग चा अनुभव आहे. कोणी जर सिन्गापूर मधे याचाशी निगडीत असेल
तर क्रुपया कळवणे. आवश्यक कागदपत्रे देण्यात येतील.

जाह्नवी

Classified-category: 
Location: 
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 8
Unique Pageviews (30 days): 8
Avg. Time on Page (30 days): 00:35