Submitted by Praruchi on Mon, 10/15/2012 - 08:40
अनुरूप वराच्या शोधात..
वधू: चौतीस वयाची,.5’ 4” उंच, बुद्धिमान, सुस्वरूप, प्रेमळ, आनंदी व हरहुन्नरी. भारतातील सुविद्य कुटुंबातून अमेरिकेत आलेली. डॉक्टरेट इन फिजिकल थेरपी. उत्तम नोकरी. घटस्फोटित असून चार वर्षाच्या मुलीसह टेक्सास मध्ये स्थायिक.
अपेक्षित वर: चाळीस पर्यंतचा, सुबुद्ध, सुजाण, व प्रामाणिक. सुशिक्षित आणि नोकरी व्यवसायात स्थिर असलेला.
संपर्क: dallasgrl33@gmail.com
Classified-category:
Location:
डॅलस
डॅलस
, Texas
United States
Texas US
शेअर करा