भावासाठी वधु संशोधन

वर-कर्-हाडे ब्राह्मण
वय-३३ वर्षे
मूळ गाव- कुडाळ (सिंधुदुर्ग)
नोकरी - पौरोहित्य, मुंबईत स्थाईक
वार्षिक उत्पन्न -५ ते १० लाख
शिक्षण : १२वी
२ भाऊ व ३ बहिणी विवाहित ,आई-वडील नाहीत, स्वतंत्र ,स्वतःचे घर , दुचाकी
अपेक्षा - शिक्षणा चि अट नाही
सुस्वरूप ,मन-मिळावू ,जुळवून घेणारी असावी

Classified-category: 
Location: 
मुंबई
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 8
Unique Pageviews (30 days): 8
Avg. Time on Page (30 days): 01:17