ठाणे / मुंबई परिसरात टेलर पाहीजे

ठाणे / मुंबई परिसरात टेलर पाहीजे आहे.
घरातुन करता येण्यासारखे, रेग्युलर बेसिसवर करण्याचे काम आहे . शिवणात अतिशय सफाई असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्कातुन इमेल करा.

Location: 
ठाणे , मुंबई ठाणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.