हवा/हवी आहे: मायबोलीकर व्यंग्यचित्रकार/चित्रकार...

माझ्या मालवणी/मराठी पुस्तकाच्या आतील चित्रं/व्यंग्यचित्रांवर काम करण्यासाठी हौशी चित्रकाराची गरज आहे.
मायबोलीवर पूर्वी प्रसिध्द झालेल्या, आणि काही नवीन कथा घेऊन मालवणी/मराठी पुस्तक तयार करण्याचा विचार आहे.

. चित्रकाराने मालवणी माणसं चालता/बोलताना प्रत्यक्ष पाहिलेली असावीत.
. चित्रकाराने कोकण विभाग पाहिलेला असावा.
. चित्रकार शक्यतो मायबोलीकर असावा.

कुणाला इच्छा असल्यास लगेच संपर्क साधावा...

vinay1desai@gmail.com

बाकी गोष्टी प्रत्यक्षात बोलता येतील...

Location: 
न्यू जर्सी...
Not-necessary
०८५३६ प्लेन्सबरो , New Jersey
United States
New Jersey US

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.