Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

पालना घर / Baby Sitting

"KidzHomeChildCare-Palana Ghar" -

पाळणा घर/Child care/Day care: कांदिवलीत महावीर नगर येथे पाळणा घर ( घरगुती ) लवकरच सुरु होत आहे !
"मूल थोडे मोठे झाले की स्त्रियांना त्यांना पाळणाघरात ठेवून नोकरीवर जावे लागते. नोकरदार महिलांसाठी मुलांची सुरक्षितता महत्त्वाची ठरते . घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती नसणे, दांम्पत्याची पूर्णवेळ नोकरी अशा कारणांमुळे मुलांचे योग्य संगोपन होण्यासाठी त्यांना पाळणाघरामंमध्ये ठेवण्याचा पर्याय स्वीकारला जातो." आपल्या बाळाचे संगोपन चांगल्या रिते व्हावी याची काळजी घेतली जाईल.

~आई वडिलाची पूर्ण माहिती आणि लहान मुलाची माहिती नोध केली जाते.
~पाळणाघरांमध्ये लहान मुलांना खेळायला रंगीबेरंगी खेळणी, गाणे ऐकवणे, मुलाच्या मनोरंजनासाठी उपलब्ध करून मिळेल.
~लहान मुलांसाठी नाश्ता, दूध तसेच जेवणाची सोय.
~पाळणाघराचे वातावरण स्वच्छ आणि प्रसन्न. तसेच मुलांची सुरक्षितता ची काळजी घेतली जाते..
~मुलांचे वाढदिवस साजरे करणे, चित्रकला, हस्तकला असे उपक्रम चालविले जातील, मुलांसाठी पोषक ठरतात.

आपल्या जवळ पास राहणार्यां साठी किंवा नातेवाईक ह्या जवळच्या परिसरात राहणार्यांनी संपर्क करावा.
संपर्क : " Kidz Home" Child care - सौ उषा - दूरध्वनी : ०९८२०६९१९५५. (022- 9820691955)
एमैल : kidzhomechildcare@gmail.com

Classified-category: 
Location: 
कांदिवली- (पश्चिम)
महावीर नगर, पंचशील Garden च्या समोर, पारिजात बस स्टोप जवळ ,
४०००६७ मुंबई - ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.