Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

कोकणात दापोलीजवळ जागा विकणे

निसर्गरम्य दापोलीमध्ये, दापोली बाजारपेठेपासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर प्लॉटींग, बंगलो स्कीमकरिता उपयुक्त ११ एकर निर्वेध, निजोखमी जागा योग्य किंमत आल्यास विकणे आहे. या जागेत ३ गुंठ्यांचे साधारण ११० तर ५ गुंठ्यांचे ६६ प्लॉट्स बसू शकतील. संपर्क: ९४२११८६७९०, suhas124(@)yahoo.com

Classified-category: 
Location: 
Dapoli 415712
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.