Submitted by अजय भागवत on Thu, 09/06/2012 - 10:21
१ बीएचके फ़्लॅट भाडेतत्वावर हवा आहे.
गरजा खालीलप्रमाणे:
१. विभाग: गुरुगणेशनगर, गणंजय, भेलकेनगर
२. फर्निचर व गॅसजोडणी असावी
३. इमारतीला लिफ्ट नसल्यास पहिल्या मजल्यावर असावा
जागा त्वरीत हवी आहे, कृपया संपर्क साधावा - ajay1bhk@gmail.com
Classified-category:
Location:
पुणे
पुणे
,
India
IN
शेअर करा