Submitted by गायत्री१३ on Wed, 09/05/2012 - 03:30
गायत्रीज टॉयब्ररी तर्फे शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
लहान मुलांसाठी १ दिवस २ तास आणि मोठ्यांसाठी १ दिवस ३ तास.लहान मुलांच्या कार्यशाळेत १ छोटी गणपतीची मूर्ती व मोठ्यांच्या कार्यशाळेत गणपतीचा १ मास्क/शो पीस आणि १ छोटी गणपतीची मूर्ती घेण्यात येईल. मूर्तीला देण्याच्या रंगांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. कार्यशाळेत बनविलेल्या वस्तू घरी घेऊन जाता येतील.
कधी: दि. ८ व ९ सप्टेंबर २०१२, सकाळी १० ते १२ व दुपारी १ ते ४
कुठे: गायत्रीज टॉयब्ररी, ४११, शनिवार पेठ, छबाई अपार्टमेंट, फ्लॅट नं २०३, पुणे ४११०३०
नावनोंदणीसाठी संपर्कः गुणेशः ९८९०६४४६३६
Classified-category:
Location:
शनिवार पेठ
पुणे
India
IN
शेअर करा