कोकणस्थ ब्राम्हण मुलासाठी वधु पाहिजे.

माझ्या मैत्रिणीच्या मुलासाठी वधु शोधत आहे.
मुलाचे नाव निखिल अनंत थोरात. ( गाडगीळ) जन्म तारीख ३ जुलै १९८३. उंची ५ फूट ७ इंच. वर्ण गोरा. शिक्षण बी. कॉम, आयटा फ्रेंच डिप्लोमा. मुंबई बी.के. सी. मध्ये फ्रेंच एंबसीत ट्रेड ऑफिसर आहे.
आई सेवा निवृत्त. वडील नाहीत. एक मोठा भाऊ. तो विवाहित आहे. मनमिळाऊ कुटुंब आहे. वास्तव्य
डोंबिवली, मुंबई. गोत्र: गार्ग्य.

अपेक्षा: मुलगी चांगले इंग्रजी बोलणारी, नोकरी करणारी असावी. पत्रिका हवी असल्यास देण्यात येइल.
दिसण्यास अनुरूप आणि सुस्वभावी असावी. अधिक माहितीसाठी मुलाच्या आईशी बोलावे.
फोन नं : ९८१९९०३०७२ किंवा मला संपर्क केला तरी मी मेल फॉरवर्ड करेन. हे कोकणस्थ ब्राम्हण कुटुंब आहे व त्यांना वधू देखील कोकणस्थ ब्राम्हणच हवी आहे.

Classified-category: 
Location: 
डोंबिवली. मुंबई. ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 5
Unique Pageviews (30 days): 5
Avg. Time on Page (30 days): 00:49