Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

भावासाठी वधु संशोधन : कल्याण

नमस्कार,
माझा धाकटा भाऊ आशिष, वय २८, लग्नाचा आहे.
शिक्षणः बि. कॉम. डि.टि.एल.
व्यवसायः आ.टि. कंपनीत मधे अकाऊन्टट,
इतरः उंची ५ फूट ६ इंच, मध्यम गोरा , चष्मा लावतो.
मा. प्रा. २५,०००
देशस्थ ब्राम्हण रुग्वेदि

सध्या आमचे वास्तव्य कल्याण येथे. आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आमचे दोघाचे स्वत: चे कल्याण येथे फ्ल्लेट्स आहेत. आई वडिल आमच्या बरोबर राहतात.

अपे वधू देशस्थ, उच्च शिक्षित, अनुरूप व १ ते ३ वर्षे लहान असावी. समजुतदार, गोड स्वभावाची असावी.
मुलीला नोकरी करण्याची मानसिक व शैक्षणिक तयारी असावी.

अधिक माहिती साठी संपर्क: मनिष राजगुरु:९२०२०५०८१/९७०२७०२००६

Classified-category: 
Location: 
कल्याण ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.