Submitted by दिनेश. on Wed, 07/18/2012 - 05:43
अंगोला, आफ्रिका येथे काम करण्यासाठी पूर्णवेळ केमिकल इंजीनीयर हवा आहे. आयर्न अँड स्टील उद्योगाचा अनुभव पाहिजे. कृपया मला संपर्कातून सी व्ही पाठवा. अधिक माहितीसाठी माझे अंगोलावरचे लेख पहा.
Classified-category:
Location:
आफ्रिका, अंगोला
Angola
AO
शेअर करा