Submitted by Diet Consultant on Fri, 07/13/2012 - 01:57      
      वधू हवी : देशस्थ  ऋग्वेदी / यजुर्वेदी / कोकणस्थ ब्राह्मण ; वय २५-२८ वर्षे ,  M .D  GYNC / D .G .O .GYNC prefered /BDS /MDS /MBBS आणि पुढील शिक्षण चालू असणारी चालेल
             सांगली / कोल्हापूर भागात वास्तव्यास तयार असणारी . मुळचे एकत्र कुटुंब आहे. तरी एकत्र कुटुंबात राहण्याची तयारी असणे.
वर : देशस्थ  ऋग्वेदी , वय - २८ पूर्ण , सर्जन , MBBS,FCPS ,DNB (appeared ), २ बहिणी विवाहित ( GYNC आणि स्कीन तद्न्य ) , वडील - हयात नाहीत ( सर्जन )
       आई ( anasthetist ) , स्वतःचे हॉस्पिटल आहे, चालवायची  तयारी असावी. 
संपर्क - कृपया संपर्क ह्या कळीवर दाबून आपला संदेश मेल करावा.
Classified-category: 
Location: 
          kolhapur - current location 
                      
      कोल्हापूर      
              ,                     
              
  India
                                          
                IN      
शेअर करा
