मुंगूस कॅम्प नाशिक.

त्र्यंबकेश्वरच्या डोंगरात आम्ही एक नवीन कॅम्प सुरू केला आहे. साडे पाच एकर जमिनीत टेंट मध्ये राहण्याची सोय आणि आजूबाजूला असणार्‍या उंच डोंगरात trekking वगैरे करण्याची सोय आहे. पण कमीत कमी 20 ते 40 लोक हवीत. कारण जेवणाची व्यवस्था तेव्हाच परवडते.

http://www.inspiremotivate.in/?page_id=266

Classified-category: 
Location: 
Nashik नाशिक ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.