Submitted by दीप्स on Wed, 07/11/2012 - 08:47
आकुर्डी-रावेत एरीयात डी.वाय. पाटील कॉलेज शेजारी, भोंडवे कॉर्नरला आलिशान सोसायटीतला फ्लॅट (सर्व अॅमिनिटीसह) भाड्याने देणे आहे. कळवा अथवा लिहा - pradeep.opale@gmail.com
फ्लॅट एरीया - १५०० स्के.फुट.
अॅमिनिटीस - पार्कींग, स्वीमींग पुल, जिम, लिफ्ट.
Classified-category:
Location:
रावेत
आकुर्डी
पुणे
४११०१९
पुणे
,
India
IN
शेअर करा