सोसायटीसाठी मॅनेजर पाहिजे

मुलुंडस्थित सहकारी सोसायटीसाठी मॅनेजर पाहिजे.
शक्यतो मुलुंड, ठाणे, भांडूप परिसरातला असावा.
निवृत्त तसेच नवीन उमेदवारांनाही संधी.
किमान १२ वी उत्तीर्ण
साप्ताहिक सुट्टी
ईच्छुकांनी या मेलवर आपले बायोडेटा पाठवावेत. spn.2842@gmail.com
वेतन : ७००० प्रति महिना

Classified-category: 
Location: 
मुलुंड, मुंबई
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 10
Unique Pageviews (30 days): 10
Avg. Time on Page (30 days): 00:17