महानगर पालिका शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर कामगार भरती

महानगर पालिका शाळांमध्ये
कंत्राटी तत्वावर कामगार भरती
अटी व पात्रता खालील प्रमाणे आहेत .............

१) सफाई कामगार
एकूण पदे - १५००
शिक्षण - ७ वी पर्यंत
उंची - १५७ से.मी.
वयोमर्यादा - २० ते ३५ वर्षे
कामाचे तास - ८ तास
पगार - रु. ६,३००/-

२) मदतनीस

एकूण पदे - १५००
शिक्षण - ९ वी पर्यंत
उंची - १६५ से.मी.
वयोमर्यादा - २० ते ३५ वर्षे
कामाचे तास - ८ तास
पगार - रु. ६,३००/-
३) इलेक्ट्रेशिअन

एकूण पदे - ६०
शिक्षण - १० वी उत्तीर्ण
उंची - १६५ से.मी.
वयोमर्यादा - २० ते ३५ वर्षे
कामाचे तास - ८ तास
पगार - रु. ९,१७०/-
४) प्लंबर
एकूण पदे - ६०
शिक्षण - १० वी उत्तीर्ण
उंची - १६५ से.मी.
वयोमर्यादा - २० ते ३५ वर्षे
कामाचे तास - ८ तास
पगार - रु. ९,१७०/-

एन.सी.सी./होमगार्ड/नागरी संरक्षण च्या स्वयंसेवकांना विशेष प्राधान्य
भरती शुल्क लागू (सदर भरती खाजगी कंपनीतर्फे आहे)
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर लवकरात लवकर संपर्क साधावा ..........

श्री. प्रवीण सारंग
सारंग मेनेजमेंट सर्विसेस
शोप नंबर ००३, विदर्भ सोसायटी, सुखशांती रेस्तोरेंत समोर, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, असल्फा व्हिलेज, घाटकोपर पश्चिम, मुंबई - ४०००८४
भ्रमणध्वनी - +९१-९१७२७०१८२९ / ८६९१८७१६८०

Classified-category: 
Location: 
सारंग मेनेजमेंट सर्विसेस शोप नंबर ००३, विदर्भ सोसायटी, सुखशांती रेस्तोरेंत समोर, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, असल्फा व्हिलेज, घाटकोपर पश्चिम, ४०००८४ मुंबई ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 31
Unique Pageviews (30 days): 31
Avg. Time on Page (30 days): 00:48