आपल्या मुलांना त्याच त्याच खेळण्यांचा कंटाळा येतो. त्यांना नवीन/वेगळी खेळणी हवी असतात. आता तुम्ही त्यांना देऊ शकाल....दर आठवड्याला नवीन खेळणी आणि पुस्तके व सीडीज देखिल.
'गायत्री'ज टॉयब्ररी' ही खेळणी, पुस्तके व सीडीज ची लायब्ररी व अॅक्टिव्हिटी सेंटर आहे. मुलांच्या वयानुसार, त्यांच्या आवडीप्रमाणे, मनोरंजक, कुतुहल जागृत करणारी, बौद्धिक विकास करणारी, कौशल्य विकसित करणारी अशी अनेक खेळणी, पुस्तके व सीडीज इथे उपलब्ध आहेत.
'गायत्री'ज टॉयब्ररी' ची वैशिष्ठ्ये:
- मुलांना दर आठवड्याला नवीन खेळणी, पुस्तके व सीडीज
- वेळ, जागा व पैश्यांची बचत
- नवीन वाचायला शिकणार्यार्यांसाठी तसेच वाचता येणार्यांसाठी लेव्हलप्रमाणे अनेक मराठी व इंग्रजी पुस्तके उपलब्ध
- छोट्या बाळांसाठी kick and crawl gym, Laugh and learn musical table, pull along toys
- लाकडी खेळणी, लेसिंग पॅड्स, पियानो, लॅपटॉप, बोर्ड गेम्स, मॅट्स, टु-वे रायटिंग बोर्ड्स, घसरगुंड्या, ट्रँपोलिन, शैक्षणिक व मनोरंजनात्मक सीडीज, मराठी व इंग्रजी पुस्तके उपलब्ध
- गिफ्ट व्हाउचर्स उपलब्ध
- वाढदिवस गेट-टुगेदर्स साठी slides, basket ball pole, trampoline, riders, rockers, tunnel doll houses इत्यादी अनेक खेळणी भाड्याने उपलब्ध
- खेळणी, पुस्तके व सीडीज घरपोच मिळण्याची सोय
- आवर्जुन वाचावीत अशी पुस्तके, मॅजिक सेट, साहित्यीक मग व वाचन खुणा, बाबासाहेब पुरंदरे यांचे कथाकथन व इतर सीडीज, चित्रकला कॅलेंडर, स्टोरी कार्ड्स विक्रिसाठी उपलब्ध
- योगा, विरंगुळा शिबीरं, टेराकोटा पॉटरी, पेपर क्विलींग, जादु शिका, ओरिगामी, वैदिक गणित, चला वाचुया अशा अनेक वर्गांचे/शिबिरांचे वर्षभर आयोजन.
अधिक माहितीसाठी संपर्क:
गुणेश सरदेशपांडे: ९८९०६४४६३६
वेळः सकाळी १०:०० ते १:०० व संध्याकाळी ४:०० ते ८:०० दररोज
toybrarypune@gmail.com, http://www.facebook.com/ToyBrary