Submitted by सीमा on Fri, 06/22/2012 - 20:57
आमच्या कौटुंबिक परिचयातील मराठी मुलासाठी वधु पाहिजे. मुलग्याचा एक वर्षापुर्वी डायव्होर्स झाला असुन एक अलमोस्ट ८ वर्षाचा मुलगा आहे. त्याची कस्टडी शेअर करतो.
मुलाचे वयः ३५ वर्षे
वास्तव्यः डॅलस, टेक्सास (स्वतःचे घर आहे)
जातः देशस्थ ब्राम्हण
शिक्षण : इथुन केमिकल इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स केले आहे. बॅचलर्स भारतातुन केले असुन गोल्ड मेडलिस्ट आहे.
एका पेट्रोलियम कंपनीमध्ये नोकरी करीत असुन पगार अति उत्तम आहे. आईवडीलांचे सध्या वास्तव्य हैद्राबादमध्ये आहे.
वधुसाठी अपेक्षा : सुसंस्कृत , कुटुंबात सामावुन जाणारी , उत्तम शिक्षण असणारी असावी. मुलगी अमेरिका किंवा भारतात रहाणारी कोठेही रहाणारी चालेल.
अधिक माहिती अथवा बायोडाटा हवा असल्यास ganapati_2012@yahoo.com वर संपर्क करावा.
Classified-category:
Location:
डॅलस
डॅलस
, Texas
United States
Texas US
शेअर करा