Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

१ रुम + किचन अपार्टमेन्ट विकणे आहे. वाकड, पुणे

३४६ स्क्वे. फुट. + दुचाकि पार्किन्ग
पत्ता : A-8, दुसरा मजला, ब्रम्हा पार्क, Hotel Ambiance जवळ , काळेवाडी फाटा ते कस्पटे वस्ती रस्ता, काळेवाडी फाटा, वाकड, पुणे - ४११०५७.
इतर माहिती : नोव्हेम्बर २००६ चे बान्धकाम असलेल्या ह्या तीन मजली इमारतीत एकूण ११ घरे आहेत. मुबलक पाणी उपलब्ध. जवळपासच्या भागात नामांकित अनेक शाळा आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज मिळु शकते.
जवळची ठिकाणे : हिंजवडी आयटी पार्क ( ४ किमी), आदित्य बिर्ला हॉस्पिटल(४ किमी), औंध( ६ किमी), पिंपळे सौदागर (१.५ किमी),

अपेक्शा : रु. १७ लाख
सम्पर्क : गणेश पाटील (मो : ८६०००३५५३७ )

Location: 
A-8, दुसरा मजला, ब्रम्हा पार्क,
Hotel Ambiance जवळ , काळेवाडी फाटा ते कस्पटे वस्ती रस्ता काळेवाडी फाटा,
४११०५७ वाकड, पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.