Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

उभ्या उभ्या विनोद फिनिक्समधे गणपती उत्सव २०१२

'उभ्या उभ्या विनोद' सादर करीत आहे 'उभ्या उभ्या विनोद' (Standup Comedy show) फिनिक्स मराठी मंडळामधे.
गणपतीपासून पुन्हा सुरू होत आहे मराठी सणांचा मौसम, आणि त्याबरोबरच सुरू होत आहे 'उभ्या उभ्या विनोद्'चा पुढील दौरा.
कार्यक्रमाची तारीख: २३ सप्टेंबर , संध्याकाळी ४ वाजता.

अधिक माहिती साठी भेट द्या: http://www.phxmm.org

उभ्या उभ्या विनोद माहितीसाठी: https://www.facebook.com/ubhyaubhyavinod

विनय देसाई (उभ्या उभ्या विनोद, व्यवस्थापन) vinay1desai@gmail.com

उभ्या उभ्या विनोदबद्दल थोडेसे....

आपण अमेरिकेत TV वर Standup Comedy शो बघितले असतील. हा अमेरिकन प्रकारच आहे आणि तितकासा भारतात रुळलेला नाही. 'उभ्या उभ्या विनोद' हा मराठी Standup Comedy चा कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमाचे आत्तापर्यंत अमेरिकेत २२ प्रयोग झालेले आहेत. यात NC, NJ, NY, DC, PA इथे अनेकवेळा आणि Detroit, Chicago, Rochester, Kansas, Connecticut, Albany इथे किमान एक प्रयोग झालेला आहे.
दर दोन वर्षांनी होणार्‍या BMM भेटीमधे आमचा कार्यक्रम सदैव Houseful झालेला आहे. एकाच प्रेक्षकाने चार वेगवेगळ्या ठिकाणी आमचा कार्यक्रम पाहिला असेल तर दरवेळी वेगळे आणि नवीन विनोद सादर करून आम्ही सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षीच्या BMM नंतर प्रेक्षकांकडून मिळालेल्या Comments...

1. 'Programs like 'Ubhyaa Ubhyaa vinod' can be regular features of every convention. -- Gopal Marathe LA (Facebook)

2. "Ubhya-Ubhya Vinod" from NY-NJ team was very entertaining" Suparna Thatte (Facebook)

3. "People have carried the live images in their heart for your(UUV) show", Ulka Nagarkar, Chicago (Facebook)

4. "UUV was the most entertaining show at BMM 2011", Dr. Anil Nerurkar PA.

5. "Don't miss the show, if you ever get a chance to see !!", Ajay Gallewale MA (Facebook).

Location: 
Indo-American Community Center
2809 W. Maryland Ave.
85017 Phoenix , Arizona
United States
Arizona US

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.