Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

5 Phases of Business Growth - १० दिवसीय कार्यशाळा

5 Phases of Business Growth
- १० दिवसीय कार्यशाळा

वर्षातून एकदा होणारा प्रशिक्षणक्रम
फक्त २० उद्योजकांना प्रवेश! मोजक्या जागा शिल्लक..

कुणासाठी:

उद्योजक हा बहुदा कुणालाही उत्तरदायी नसतो. त्याला कोणी विचारणारे नसल्यामुळे बहुतेक वेळा उद्योग हा व्यक्तीनुरूप म्हणजेच मालकाच्या मर्जीनुसार चालत असतो .. वेग घेत नाही. उपरोक्त प्रशिक्षणक्रम अशा उद्योजकांसाठी आहे ज्यांना त्यांचा उद्योग स्वताच्या मर्जीनुसार चालवण्यापेक्षा, जास्तीत जास्त नफा व सुखशांती मिळवून देत असलेल्या व्यावसायिक सिस्टिम्समध्ये परावर्तीत करायचा आहे.

प्रशिक्षणक्रमातील विषय:
- महत्वाकांक्षा मूल्यमापन; उद्योजकासाठी आवश्यक प्रभावी समजूती; संवाद कौशल्ये; सादरीकरण कौशल्ये; समानुभूतीद्वारे संवाद; निर्णय क्षमता; प्रभावी जीवन पद्धती; वेळेचे नियोजन; ताण तणाव नियोजन; मानवी स्नेहसंबंध कौशल्ये; श्रद्धा व सबुरी

- मिशन-विजन-कोड ऑफ कंडक्ट-ब्रांड स्टइनडर्डाइजेशन द्वारे उद्योगाला दिशा देणे; उद्योगाच्या भरभराठीसाठी कामांचे योग्य रितीने व योग्य व्यक्तींकडे वाटप करणे; सिस्टिम्स व हाताखालील व्यक्तींवर नियंत्रण ठेवणे; त्यांचे दर वर्षी मूल्यमापन करणे; उद्योग वृद्धीसाठी इतर व्यावसायीकांबरोबर सहयोग व सहभाग वाढवणे.

- बाजारातील संधी व अडचणी ओळखणे; व्यावसायिक वातावरण तयार करणे; प्रोडक्ट व सेवेतील गुण व दोष ओळखणे; स्वताच्या उद्योगाचे परीक्षण करणे; उद्योगातील माणसे, पद्धती व संरचना यांचे मूल्यमापन करणे; खरेदी-विक्रीच्या पर्यायांचे 'गुण-दोष-संधी-अडथळे' मूल्यमापन करणे; मार्केटिंगची व्यूहरचना आखणे; उद्योगाला दूरदृष्टी असणारे नेतृत्व देणे; माणसे सांभाळणारी व्यवस्था निर्माण करणे; सतत सुधारणा मंत्राचा स्वीकार

कालावधी:
१० सत्रे - प्रत्येक सत्र: ८ तास; सकाळी ०९.३० ते सायंकाळी ०५.३० पर्यंत
दिनांक: ८, १४, १५, २२, २८ व २९ जुलै आणि ५, १२, १९ व २६ ऑगस्ट २०१२

प्रसन्न प्रशिक्षणार्थी / मराठी व्यापारी मित्र मंडळ / मायबोली सदस्यांसाठी
व्यावसायिक शुल्क - विशेष सूट (केवळ २०१२ च्या प्रशिक्षणक्रमासाठी)
ही तुम्ही व तुमच्यासारख्या उद्योजकासाठी वर्षभरातून येणारी एकमेव संधी आहे. तेव्हा प्रवेश घ्या..
Visit now http://www.prasannahrd.com/business_growth_coaching Contact now 9870363838

Location: 
मुंबई ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.