Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

वाचन चळवळ वाढावी

जिल्हा व तालुका स्थानी वाचन चळवळी मध्ये कार्यरत असणाऱ्या ग्रंथ प्रेमी सन्मित्रांची माहिती कृपया कळवावी .
जागोजागी दरमहा ग्रंथ विषयक एक तरी कार्यक्रम व्हावा .असा कार्यक्रम पुस्तक परिचय /चर्चा /समीक्षा /लेखक भेट /वाचक भिशी /पुस्तक प्रदर्शन /पुस्तक भेट असा काहीही असू शकतो .असे कार्यक्रम करणारया संस्था/ व्यक्ती /गट कोणीही असू दे थांची माहिती त्यांनी किंवा इतरांनीही कळवावी . या कार्यक्रमाना काय व कसे सहकार्य करता येयील ? यांचा परस्पर संवाद कसा साधता येयील ?,असा विचार सर्वांनी मिळून करायचा आहे त्यासाठी हे आवाहन .-अनिल सांबरे ९२२५२१०१३०

Classified-category: 
Location: 
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.