Submitted by बिनू on Tue, 05/08/2012 - 23:42
न्युयॉर्क लाँग आयलंड भागात एका पुरुषाला राहण्यासाठी जागा भाड्याने हवी आहे.
१ बेडरूम किंवा स्टुडिओ चालेल.
शेयरड रूम किंवा पेयिंग गेस्ट सुध्दा चालेल.
नॉन-स्मोकर, प्रोफेशनल.
गाडीसाठी पार्किंग ची सोय असल्यास उत्तम.
Classified-category:
Location:
न्युयॉर्क-लाँग आयलंड
मेल्व्हील
, New York
United States
New York US
शेअर करा