Submitted by झुलेलाल on Tue, 05/01/2012 - 14:09
परदेशातून भारत भेटीवर असताना, कामानिमित्त वा वैयक्तिक कारणासाठी मुम्बईतील छोट्या मुक्कामातील वास्तव्यासाठी वन बीएचके फ्लॅट उपलब्ध. वीकली बेसिसवर. आंतर्रास्ट्रीय विमानतळापासून जवळ, अंधेरी-जेव्हीपीडी परिसरात. प्रसन्न परिसर. सुरक्षित, सर्व सोयींनी युक्त. एका किंवा दोन व्यक्तिंच्या छोट्या वास्तव्यासाठी सोयीस्कर.
मुम्बई संपर्क- dineshgune@gmail.com
Classified-category:
Location:
चार बंगला, अंधेरी-प.
एन. दत्ता मार्ग
अंधेरी, मुम्बई.
,
India
IN
शेअर करा