कौटुंबिक सहल

आम्ही कौटुंबिक सहल काढत आहोत एका दिवसाची ज्यात आम्हाला पुण्याला जायचं आहे जेजुरी सुधा आम्ही मुंबई मधून निघणार आहोत शनिवारी रात्री आणि रविवारी रात्री घरी येणार. तरी कोणी आम्हाला माहिती देऊ शकेल का पुण्यात किती स्थळे आहेत बघण्या सारखी जवळ जवळ असावीत अशी आसपासच्या भागात त्या रस्त्यात लागतील ती पण सांगा.

जेजुरी ला राहण्याची सोय होऊ शकते का............

मला माहित असलेली स्थळे तिरुपती, प्रती शिर्डी...........

कोणाची २० माणसे आराम शीर बसतील अशी गाडी असेल तरी सांगावी AC आणि NON AC भाडे सांगावे. (पूर्ण चालकाचा खर्च पकडून )

मया

Classified-category: 
Location: 
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 2
Unique Pageviews (30 days): 2
Avg. Time on Page (30 days): 01:16