ठाणे / मुलुंड परिसरात - टेलर पाहिजे.

ठाणे / मुलुंड परिसरात, हातात अतिशय सफाई असलेली टेलर पाहिजे.
स्वतःचे मशिन असणे आणि या कामाची आवड असणे गरजेचे. दुकान नको, घरगुती स्वरुपातले काम करणारे चालतील.
काम आणि व्यवसायाची गरज पाहुन शिलाईचे काम वाढत जाईल.
कामाचा योग्य मोबदला देण्यात येईल.
कृपया संपर्कातुन इमेल करा.

Location: 
ठाणे ठाणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.