सोफा सेट वि़कणे आहे

एक सोफा सेट (१ सोफा व दोन आरामशीर खुर्च्या) विकायच्या आहेत.साधारण ५ वर्षे जुना आहे व सोफ्याचे थोडेसे लाकूड बाहेर आले आहे मात्र खुर्च्या अतिशय मऊ व चांगल्या आहेत.
साधारण दोन ते अडीच हजारापर्यंत किंमत आहे.

टीपःशक्यतो या जाहिरातीचा विचार पुणेकरांनीच करावा.

Location: 
घर
सिंहगड रोड
पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 1
Unique Pageviews (30 days): 1
Avg. Time on Page (30 days): 00:17