Submitted by अनंत छंदी on Sat, 03/10/2012 - 09:50
दापोली बाजारपेठेपासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर डांबरी रस्त्यास लागून असलेले,
उत्तम प्रकारे राखलेले फ़ार्म हाऊस योग्य किंमत आल्यास त्वरित विकणे आहे.
वर्णन
एकूण क्षेत्र ११७ गुंठे
पैकी १२ गुंठे एन. ए.
१०५० स्क्वे. फ़ुटांचा आर.सी.सी. बंगला
२ विहिरी
थ्री फ़ेज वीज कनेक्शन
१०० काजू झाडे
१०० आंबा झाडे
२०० सुपारी झाडे
४८ नारळाची झाडे
१५ दालचिनीची झाडे
१५ चिकूची झाडे
Classified-category:
Location:
दापोली, ता.दापोली, जि.रत्नागिरी
दापोली
--
४१५७१२
दापोली
,
India
IN
शेअर करा