संपूर्ण महाराष्ट्राकरिता सुरक्षा रक्षक पाहिजेत

united efforts हि संस्था संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुरक्षा रक्षक पदाकरिता महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागवीत आहे.....

कामाचे तास - ०८ तास व १२ तास
पगार - योग्यता व अनुभवानुसार (रु. ६५००/- व अधिक)
पी.एफ. व इतर सोयी सवलती उपलब्ध
मुंबई बाहेरच्या उमेदवारांसाठी राहण्यासाठी जागा उपलब्ध होईल
उमेदवार किमान १८ वर्षे पूर्ण असलेला असावा
महाराष्ट्राचा रहिवाशी असावा
कमीतकमी उंची ५'-७" (१७१ सेमी ) व वजन ५४ किग्र.
दृष्टी निकोप असावी
किमान दहावी उत्तीर्ण असावा
इंग्रजीचे जुजबी ज्ञान असावे
इच्छुक उमेदवारांनी इथे त्वरित संपर्क साधावा

श्री. प्रवीण सारंग
शॉप क्रमांक १, नवजीवन सोसायटी महेश्वर मंदिर समोर, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, असल्फा विलेज, घाटकोपर पश्चिम मुंबई ४०००८४
भ्रमणध्वनी क्रमांक : +९१९१७२७०१८२९ किंवा इमेल : unitedefforts.mumbai@gmail.com

Classified-category: 
Location: 
महाराष्ट्र ४०००८४ मुंबई ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Pageviews (30 days): 1
Unique Pageviews (30 days): 1
Avg. Time on Page (30 days): 00:25