Submitted by परदेसाई on Wed, 02/15/2012 - 12:29
उभ्या उभ्या विनोदचा पुढचा कार्यक्रम शिकागो मराठीमंडळात.
दि: ३१ मार्चला..
अधिक माहीती साठी : http://www.mahamandalchicago.org/
सादरकर्ते उभ्या-उभ्या-विनोदचे नेहमीचेच (न) कलाकार...
कार्यक्रमाची माहिती लवकरच या साईटवर टाकली जाईल.
उभ्या-उभ्या-विनोदचा हा २१वा कार्यक्रम आहे... आणि शिकागो बॄममनंतर ९वा.
शिकागोकरांनो तयार रहा, तुमच्या भेटीस पुन्हा येत आहे उ उ वि..
Classified-category:
Location:
chicago Marathi Mandal
Will update soon
00000
Chicago
, Illinois
United States
Illinois US
शेअर करा