Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 02/03/2012 - 02:25
पुण्यातील उत्तम, शांत लोकेशन, नवीन कर्नाटक शाळा ते कर्वे रस्ता यांना जोडणार्या रस्त्याजवळ, १ ल्या मजल्यावरील १ बीएचके क्षेत्रफळ ४५७ चौ.फु कार्पेट, सिंगल बिल्डिंग, नव्याने पेंट केलेला. अपेक्षित किंमत रु ३९ लाख ( निगो ) व्यवहारासाठी संपर्क - मंजिरी घाटपांडे, संज्ञा सर्विसेस ९४२२३०२२८७
Classified-category:
Location:
पुणे
,
India
IN
शेअर करा