Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

कल्याण येथे तळमजल्यावर भाड्याने फ्लॅट्/अपार्टमेंट/गाळा हवा आहे.

कल्याणमध्ये रहिवासी एरियात साधारण ८०० ते १००० स्क्वेअरफूट चा फ्लॅट्/अपार्टमेंट/गाळा भाड्याने हवा आहे. आधारवाडी-खडकपाडा-चिकनघर-वायलेनगर-रामबाग-बिरला कॉलेज रोड-आरटीओ ऑफिस इत्यादी ठिकाणचे फ्लॅट्स चालतील.
नर्सरी/प्लेग्रूप सुरू करण्यासाठी सदर जागेचा वापर करता येईल अशी, पुढे प्ले एरिया असलेली, पाणी, टॉयलेट व वीजेची सोय असलेली साजेशी जागा उपलब्ध असल्यास त्वरित संपर्क करावा.

संपर्कः मो. ९१६७७५७७८४ इमेलःnehtam@gmail.com

Location: 
कल्याण ४२१३०१ कल्याण ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.