घरपोहच सेंद्रिय गुळ : पुणे, औरंगाबाद, मुंबई, अन महाराष्ट्रातील अन्य शहरे!

महाराष्ट्रातील अन्न भेसळयुक्त! बातमी वाचलीत? ...........घाबरलात??

घाबरु नका...... आम्ही आणतो आहोत रामबाण इलाज!!!

सेंद्रिय गुळ विक्रीसाठी उपलब्ध

नको होळी, नको दिवाळी ! दररोज खा "सेंद्रिय गुळाची" पुरण पोळी!!

१०० शेतकरी...३०० एकर जमीन... सेंद्रिय शेती पद्धती... भविष्यकाळातील बाजारपेठेचा वेध घेत सुशिक्षित शेतकर्‍यांनी केलेला एक प्रयोग. याच प्रयोगाची गोड फळे आपल्या सर्वांसाठी आता उपलब्ध करुन देताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे!

"महाराष्ट्र ऑर्गॅनिक फेडरेशन" कडुन प्रमाणित केलेला १०० % सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केलेल्या ऊसापासुन बनवलेला "सेद्रिय गुळ" विक्रीसाठी उपलब्ध आहे.

पुर्णतः नैसर्गिक अन बिन-विषारी अन्नपदार्थ आपल्याला घरपोहच मिळावेत यासाठी ते महाराष्ट्रातील कुठल्याही शहरात ते कुरियर द्वारे घरपोहच मिळतील.

खास मकर संक्रांती निमित्तः सेंद्रिय गुळ उपलब्ध आहे!

संपर्क :
Kardakwadi Team
Email: kardakwadi@gmail.com,
Mobile: 9503 636 999

•ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवुन देण्यासाठी आम्ही करत असलेला एक प्रयत्न : अवश्य भेट द्या : http://bit.ly/agro_produce

Location: 
Maharashtra
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.