Warning message

You must authorize Drupal to use your Google Analytics account before you can view reports.

एचपी 520 लॅपटॉप विकणे आहे

दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेला एचपी कंपनीचा लॅपटॉप विकणे आहे. मेटॅलिक फीनिश बॉडी, इंटेल कोर ड़यु प्रोसेसर, 160 जीबी हार्ड डीस्‍क, 1 जीबी रॅम आणि अनेक उपयोगी सॉफ़टवेअर्ससह. अतिशय चांगल्‍या स्थितीत, अपेक्षित किंमत १८ हजार.

कृपया संपर्क करा.... 9175620804
--------------

यासह आयडीया नेट सेटर जे की अनलॉक केलेले असून सर्व कंपन्‍यांचे सीमकार्ड सेटींग इंटरनेटसाठी चालविणे शक्‍य आहे. देखिल विकणे आहे.

कृपया संपर्क करा.... 9175620804

किंवा vikas.shirpurkar@gmail.com वर

Location: 
Pune
सिंहगड रस्‍ता
411051 पुणे ,
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

No data yet to display.
Page doesn't have any statistics.