Submitted by aaftaab on Fri, 01/06/2012 - 12:42
फ्लॅट भाड्याने देणे आहे. बालेवाडी येथे. तीन बेडरूम, किचन, तीन बाथरूम, तीन बाल्कनी, एक धुण्याभांड्यासाठी जागा. सर्व बाल्कनी आणि खिडक्याना ग्रिल आहे. फक्त फॅमिली साठी. संपर्क - रवि ९७६५५६५०२३
Classified-category:
Location:
बालेवाडी
४११०४५
पुणे
,
India
IN
शेअर करा