Maths (10th, SSC board) Teachers

दहावी (एस.एस. सी बोर्ड) गणित विषयाचे शिक्षक हवेत. दहावी गणिताचे सखोल ज्ञान आवश्यक. विध्यार्थ्यांच्या शंका सोप्या व प्रभावी पध्दतीने कमी वेळात सोडविण्याची क्षमता आवश्यक. फक्त एका दिवसाचा कार्यक्रम. वेळ सकाळी सहा ते सायं. सहा पर्यंत. मोबदला रु. १०००/-(कमितकमी) + परफॉरमन्सनुसार अधिकचे मानधन. संपर्क : ९९२३६९५१८६

Classified-category: 
Location: 
India
IN

गेल्या ३० दिवसात या जाहिरातीची वाचने

Page doesn't have any statistics.